¡Sorpréndeme!

Drinking water : तिळवण गव्हाळीचे आदिवासी वस्ती मूलभुत सुविधांपासून वंचित| Nashik|Adivasi|Sakal Media

2021-08-16 402 Dailymotion

Drinking water : तिळवण गव्हाळीचे आदिवासी वस्ती मूलभुत सुविधांपासून वंचित| Nashik|Adivasi|Sakal Media
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) बागलाण तालुक्यात(Baglan Taluka) अजूनही अनेक आदिवासी पाडे (Adivasi Pade) हे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी (Drinking water) सुद्धा त्यांना मोठी कसरत करावी लागते. (रिपोर्ट - प्रकाश बिरारी)
#Nashik #Adivasi #water #Baglan #basicamenities